Surprise Me!

Raj Thackeray Police Notice : औरंगाबादच्या सभेत अटींचा भंग, राज ठाकरे यांना औरंगाबाद पोलिसांची नोटीस

2022-08-25 14 Dailymotion

राज ठाकरे यांना औरंगाबाद  पोलिसांची नोटीस पाठवली आहे. औरंगाबादमधील १ मेच्या सभेत अटींचा भंग केल्याप्रकरणी राज ठाकरेंविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करताना राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस <br />पाठवण्यात आलीय. औरंगाबाद पोलिसांनी स्पीड पोस्टानं ही नोटीस पाठवलीय.

Buy Now on CodeCanyon